Raja Ranichi Ga Jodi 25th FEB Episode Update | रणजितची फजिती झाली | Colors Marathi

  • 4 years ago
कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत पंजाबरावांनी रायाकडून पैसे का घेतले? या गोष्टी समजल्यावर रणजित घरी येतो आणि संजीवनीला सरप्राईज करण्यासाठी एक प्लॅन करतो. मात्र तो प्लॅन नेमका फसतो. आणि मग काय होतं हे बघूया. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote

Recommended