Raja Ranichi Ga Jodi 20th FEB Episode Update | संजूच खरं वय रणजितला समजणार का ? | Colors Marathi

  • 4 years ago
कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत रणजित आणि संजू निघताना रणजितचा हातदुखत असतो म्हणून तो संजूला गाडी चालवायला सांगतो. मात्र तिच्याकडे लायसन्स आहे की नाही याची देखील खात्री करून घेतो. मात्र आता संजू काय सांगेल ? रणजितला संजूचं खरं वय समजेल का ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh mote

Recommended