Raja Ranichi Ga Jodi 24th FEB Episode Update | रणजितचा पंजाबरावांना सवाल | Colors Marathi

  • 4 years ago
कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेतराया रणजित आणि संजीवनीसमोर पंजाबराव त्याचे खास मित्र आहेत आणि रायानेच त्यांच्या लग्नाला पैसे दिल्याची गोष्ट सांगतो. ते ऐकून रणजित त्याविषयी पंजाबरावांना विचारायला जातो. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Recommended