Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 6 days ago
Top 25 News | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा | 4 PM | 15 April 2025 | ABP Majha
सरकारचा जमीन भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका, आता १५ ऐवजी ९ टक्के व्याजदराने भूसंपादनाचा मोबदला दिला जाणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय.  
निवडणुकीत लाडक्या बहिणींची मतं घेतली आता गरज सरो वैद्य मरो अशी सरकारची भूमिका, जितेंद्र आव्हाडांची टीका.  
रायगड जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बसणार धक्का. आज  अनिल नवगणे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करणार जाहीर प्रवेश.  
शिवराज राक्षे वर निलंबनाची कारवाई करुन प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीची स्थापना, मात्र कुस्तीचा निकाल आहे तसाच राखण्याचा महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचा निर्णय.  
नरेश म्हस्के यांचा गणेश नाईकांच्या जनता दरबारावरून टोला..ठाण्यात एकनाथ शिंदे,मी आणि आमचे नगरसेवक रांत्रदिवस काम करतो..म्हणून ठाण्यातील जनता आम्हाला विजयी करते.म्हस्केंचा टोला.  
बीडमध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या ताफ्याला मुस्लीम नागरिकांनी दाखवले काळे झेंडे. बोगस जन्म दाखला देणाऱ्यांसंबंधित गुन्हा दाखल करण्याची  सोमय्यांनी केली मागणी.

Category

🗞
News
Transcript
00:00सरकार साथ जमीन भूसंपादन केलेला शितकरेना मोठा फटका बस्तोय आता 15 वजी नौ टके व्याजदाराना भूसंपादाना समो बदला दिला जानारे
00:09मंत्री मंडाल चा वेटा कित मुसुल विभागाना हा निरने गेतला है
00:11निवन्डुकीत लाटक्या भहिनींची मतग हितली आता गरज सरो वैद्यमरो अशी सरकार ची भूमीका जेतें रावाना ने हितिका केले
00:21रागण जीला चरत पोरण जा राष्ट्रव दिला आता धक्का वश्ना रहे आज अनिल नौगणे अपले असंख्य कारेने करतें सोबत
00:31त्यानी उपाउटने ट्रेक नाच्चिने एंचे उपसेतीत पक्षाद जाहिर प्रवेश केला है
00:34शिवराज राक्षेवर निलम्मनाची कारवाई गरूं त्रकणाचा जागोशी सडी समीतीची स्थापना जाले लिए मत्रकोस्ती सा निकाल आहे तसास राखनाचा महारश्च्ट कोस्तिपिर संखान अनिरने गेतलाए
00:46बीड मदे भाजवजे नेदे किरिट सुमेया यांचे ताफेला मुस्लिम नागरिकानी काईज घंडे दाखोले बोगर जन्म दाखला देना रायन संबंदात गुना दाखल करने नेची सुमेया नी मागनी के लिवती
00:59देशाधील सरव वेशाला या बंध करावी दरनी तसकरेट सहवाग असले थेनके मालमता जभते करावी मानवी तसकरी वर शरव चे नयायालायाना मौठा आधेश देला है
01:09सर्वोचे न्यायलायचे न्यायमृती जेबी पारेडीवला नी आर महादेवन येंचा खंड बिठाना पंचन नो पानांसा हा निकाल देला
01:14जलगाव मदे पास वर्षान पुरी मंजूर पाणी पुरुडा योजने सा पाणी आज वरन गाव मधे पोसला ग्रमसानी पेटे वाटू नानन दोचा उस्साद राकिला
01:25प्रेडन मंत्री शमुराश देशा ये नहीं माईती दिलीए
01:39अबीपी माजा उगडा डोले बखा नीट

Recommended