Sushma Andhare यांची Narayan Rane यांच्यावर जहरी टीका

  • 2 years ago
सुषमा अंधारे यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपवर हल्लाबोल केला .नारायण राणे यांच्याबद्दल बोलताना अंधारे म्हणाल्या की 'वैचारिक बेस नसलेली त्यांची बारकी बारकी पोरं बोलतात. वैचारिक म्हणून ओळखला जाणार सिंधुदुर्ग जिल्हा आता दहशतीखाली आलाय'

Recommended