Uddhav Thackeray on ED | राऊतांच्या सुटकेनंतर उद्धव ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका | Sakal

  • 2 years ago
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना काल न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. शिवसैनिकांकडून चांगलाच जल्लोषही करण्यात आला. आज मातोश्रीवर पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकार आणि केंद्रीय यंत्रणावर टीका केली आहे.

Recommended