बाईकसाठी या तरुणाने जे केलं ते पाहून तुम्हीही चक्रावून जाल! Assam man Buys bike with full of coins

  • 2 years ago
Assam man Suranjan roy Buys bike with sack full of coins हा आहे सुरंजन रॉय.. त्याने त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे केलंय ते पाहून अनेकांनी तोंडात बोटं घातलेत... काहींना गंमत वाटतेय. तर काहींना कौतुक... खरंतर एखादी वस्तू आपल्याकडे हवी, असं कुठल्याही वस्तूच्याबाबत वाटू शकतं... त्यातूनच गाडी घेणं हे स्वप्न.. मध्यमवर्गीयांसाठी तर बाईक घेणं हे त्यातलं पहिलं स्वप्न... (Guruprasad VO)

#Suranjanroy #bike #coins #maharashtranews #love

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended