• 3 years ago
मराठी इंडस्ट्रीमधील टॅलेंटेड अभिनेत्री मुक्ता बर्वेने आजवर वेगवेगळ्या प्रोजेक्टसमधून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली. मुक्ताच्या आजवरच्या प्रवासातील चर्चेत राहिलेल्या गोष्टींविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.

Category

😹
Fun

Recommended