Ajit Pawarजिमच्या उद्घाटनाला गेले असता कार्यकर्त्याने जिम करण्याचा आग्रह केल्यावर दादा काय म्हणाले ?

  • 2 years ago
#ajitpawar #workout #maharashtra #ncp #pune #sakalmediagroup

Ajit Pawarजिमच्या उद्घाटनाला गेले असता कार्यकर्त्याने जिम करण्याचा आग्रह केल्यावर दादा काय म्हणाले ?

एका जिमचे उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांना जिमच्या साहित्यावर व्यायाम करण्याची विनंती कार्यकर्त्याने केली. तेव्हा मी रोज व्यायाम करतो असं पवार म्हणाले.

#ajitpawar #workout #maharashtra #ncp #pune #sakalmediagroup

Please Like and Subscribe for More Videos.