नाशिक(Nashik): शिक्षक असलेला मेहुल लखानी(Mehul Lakhani) योग प्रचार, प्रसार करण्यसाठी भारत भ्रमंती करत आहे. दोन वर्षात गोवा(Goa), मध्य प्रदेश(Madhya Pradesh) उत्तर प्रदेश(Uttar Pradesh), छत्तीसगड(Chattitgarh), महाराष्ट्र(Maharashtra) या राज्यात प्रवास केला असून पुढे गुजराथ(Gujrat), राजस्थान(Rajasthan), पंजाब(Punjab), दिल्लीकडे(Delhi) जाणार आहे. सायकलने एक लाख किलोमीटर प्रवास करून देशात योगाचे महत्व सांगायला निघालेल्या मेहुलने 'सकाळ'शी साधलेला संवाद.(व्हिडीओ - केशव मते)
#nashik #healthawareness #nashiknews #yogyatra #health #mehullakhani
#nashik #healthawareness #nashiknews #yogyatra #health #mehullakhani
Category
🗞
News