• 4 years ago
कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे.बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, काल मुंबईमध्ये 2510 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यात 251 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Category

🗞
News

Recommended