जिथे लसीचा साठा तिथलेच लाईट Cut | Thane Mental Hospital Power Cut | Corona Vaccine | Thane News
  • 3 years ago
राज्यातल्या कोरोना लसी संकटात आहेत कारण राज्यभरात होणाऱ्या लसींचा साठा जिथनं होतो, नेमकं त्याचठिकाणची लाईट MSEBनं कापलीय. धक्कादायक म्हणजे अवघा सहा तास पुरेल इतकाच जनरेटर बॅकअप या ठिकाणी उपलब्ध आहे.. संपूर्ण राज्यात जी लस पुरवली जाते, त्याचा साठा ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातच होतो. या रुग्णालयाच्या उपसंचालक कार्यालयात राज्यभरात वितरित करण्यात येणाऱ्या लसींचा साठा केला जातो..पण नेमकं याच ठिकाणची लाईट कापण्यात आलीय. नेमका काय प्रकार आहे.. तुम्हीच पाहा..

#lokmat #ThaneMentalHospital #CoronaVaccine #Thanenews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended