ऑक्सिजनचा मास्क, तो कसा गेला; मृत्यूआधीचा व्हिडीओ | Actor Rahul Vohra Viral Video | Oxygen Mask

  • 3 years ago
मरण ही गोष्ट सर्वांसाठीच वेदनादायी असते. पण ज्याला माहितेय की आपण मरणार आहोत. तेही एखाद्याच्या निष्काळजीपणामुळे.. त्या व्यक्तींच्या वेदना या काय असतील. त्यालाच माहिती.. कोरोनामुळे अभिनेता राहुल वोहराचं रविवारी निधन झालं. निधनापुर्वी त्यांनी एक पोस्ट सोशल मिडीयावर शेअर केली होती. मला चांगले उपचार मिळाले असते तर मी वाचलो असतो. लवकरच जन्म घेईन आणि चांगले काम करेन आता हिंमत हरलो आहे असं राहुल वोहरा यांनी अखेरच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं. आता राहूल वोहराचा एक व्हिडीओ समोर आलाय. त्या व्हिडीओत राहूल रुग्णालयाचील निष्काळजीपणावर बोलत आहे.

#lokmat #Coronavirus #Ozygenmask #Rahulvohra
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended