China समोर झुकावंच लागेल असं Mohan Bhagwat का म्हणाले? Mohan Bhagwat on China | India News

  • 3 years ago
जोपर्यंत चीनवर अवलंबून राहू तोपर्यंत चीनसमोर झुकावंच लागेल, असं आश्चर्यकारक विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. पण चीनविरोधात कितीही ओरडलो तरी फोनमधल्या अनेक गोष्टी आहेत ज्या चीनमधूनच येतात.. अशा गोष्टींसाठी आपण जोपर्यंत चीनवर अवलंबून आहोत तोपर्यंत त्यांच्यासमोर झुकावंच लागेल, असं विधान मोहन भागवतांनी केलंय. ऐकुयात मोहन भागवत काय म्हणाले..

Aniketvo

#lokmat #Indianews # MohanBhagwat #China

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended