Aarey Coloney Metro कारशेड विरोधात चिपको आंदोलन | Chipko Aandolan | Mumbai

  • 3 years ago
आरे कॉलनीत मेट्रो कारशेड प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोड़ीविरोधात आज(रविवारी) मुंबईकरांसह पर्यावरण प्रेमी, विविध संस्था एकवटल्या होत्या. या आंदोलनात जवळपास हजार नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. तरुणांनी मानवी साखळी तयार करुन पुन्हा मेट्रो कारशेड प्रकल्पातील वृक्ष तोड़ीला तीव्र विरोध केला आहे.

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #saveaarey #savemumbai #savetree #AareyColoney #Metro #ChipkoAandolan

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19

Recommended