Nashik मध्ये कैद्यांनी साकारल्या गणेशमूर्ती | Ips Vishwas Nangare Patil

  • 3 years ago
नाशिक- नाशिकरोडचे मध्यवर्ती कारागृह म्हणजे सध्या मूर्तींची कार्यशाळा बनली आहे. याठिकाणी असणाऱ्या बंदीवानांनी गणरायाच्या आकर्षक मूर्ती साकारल्या आहेत. बंदीवानांची कला कुसर नेहेमीच दाद देणारा विषय असतो आता या मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या असून नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते त्याचा आज शुभारंभ करण्यात आला.

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #NASHIK
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Recommended