मानसी व प्रदीपचं प्री-वेडिंग फोटोशूट | Manasi Naik & Pradeep Kharera Pre Wedding Photoshoot

  • 3 years ago
अभिनेत्री मानसी नाईक येत्या १९ जानेवारीला प्रदीप खरेराशी लग्न करणार आहे.त्यामुळेच लग्नाआधी या दोघांनी रोमँटिक प्री-वेडिंग फोटोशूट केलंय. गेले अनेक दिवस अभिनेत्री मानसी नाईक आणि तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. मानसीने तिच्या वाढदिवसाला प्रदीपला प्रेमाची कबुली दिली होती, त्यानंतर दोघांची एन्गेजमेंटसुध्दा झाली. आता मानसीच्या लग्नाचं काउंटडाऊन सुरू झालंय.आणि या मेमेरीज आणखी स्पेशल करण्याचं मानसी आणि तिच्या पतीने ठरवलंय. त्यामुळेच लग्नाआधी या दोघांनी रोमँटिक प्री-वेडिंग फोटोशूट करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

#Lokmatcnxfilmy #Manasinaik #Pradeepkharera #Photoshoot #Wedding
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended