अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिने लिहिलेल्या कवितांचं संग्रह प्रेक्षकाच्या भेटीला आणला आहे. प्राजक्तप्रभा असं त्याचं नाव असून नुकतंच त्याचं लॉन्च झालं. यानिमित्ताने तिने संग्रह प्रकाशित करायचा आधीच्या गमतीही सांगितल्या. Watch this video to know more. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Deepak Prajapati, Video Editor- Omkar Ingale.
Category
😹
Fun