Tanhaji | छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शरद केळकर | Sharad Kelkar

  • 5 years ago
तानाजी या आगामी हिंदी सिनेमात अभिनेता शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. त्याच्या लूकच पहिलं पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. Reporter : Pooja Saraf Video editor : Mahesh Mote #TanhajiMovie

Recommended