Vinayak Mete Road Accident: विनायक मेटे मृत्यूप्रकरणी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

  • 2 years ago
शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचे 14 ऑगस्ट रोजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघातामध्ये मृत्यू झाला होता. शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला जात असतांना हा भीषण अपघात झाला होता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended