Mumbai NCP Protest | राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांच्याविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन | Politics

  • 2 years ago
राज्यपाल भगतसिंग कोश्यारींविरोधात मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं.
हुतात्मा चौक परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांविरोधात घोषणाबाजी केली.
काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं राज्यपालांविरोधात आंदोलन करण्यात येतंय.

Recommended