Udayanraje Bhosale on Governor | "राज्यपालांना हाकलून द्या" पंतप्रधानांकडे केली मागणी | Sakal

  • 2 years ago
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप प्रवक्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यांनतर राज्यात वातावरण चांगलंच पेटलंय. यावर प्रतिक्रिया देताना उदयनराजे भोसले यांनी दोघांची भाजपातून हकालपट्टी करण्याची मागणी केली.

Recommended