मुख्यमंत्री शिंदेंची भाजपा कार्यालयाला भेट, कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत | Eknath Shinde
- 2 years ago
मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे काल पहिल्यांदा ठाण्यात दाखल झाले. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी ठाण्यात जय्यत तयारी करण्यात आली होती. भाजपा कार्यकर्त्यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळास अभिवादन केले.
Recommended
Eknath Shinde on Rahul Gandhi: "हा एकप्रकारे देशद्रोहच"; शिंदेंची राहुल गांधींवर बोचरी टीका
Lok Satta
Eknath Shinde meets Raj Thackeray: शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; दोघांत नेमकी चर्चा काय?
Lok Satta