Madhuri Dixit's Son Ryan Donates Hair For Cancer Patients

  • 3 years ago
अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या धाकट्या लेकाने कॅन्सर पेशंट्ससाठी स्वतःचे केस दान केले. यानिमित्त माधुरीने लेकाचं कौतुक करणारी खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale

Recommended