आयपीएलचा रन-संग्राम: Bangalore Vs Hyderabad | RCB Vs SRH | IPL |
- 3 years ago
आजच्या 'आयपीएलचा रन-संग्राम' कार्यक्रमात सनरायजर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या आज होणाऱ्या सामन्यात संभाव्य खेळाडू कोण असतील ?, धावपट्टीचे विश्लेषण, आजपर्यंत आमने-सामनेच्या लढाईत कोण वरचढ राहिलंय यासोबतच अनेक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
#IPL2021 #IPL #SRH #RCB #PlayingXI #Cricket #BCCI #Predictions #Sakal #SakalMedia
#IPL2021 #IPL #SRH #RCB #PlayingXI #Cricket #BCCI #Predictions #Sakal #SakalMedia