गौतम अदानी कोण आहेत? Who is Gautam Adani? Stock Market Scam | Adani Enterprises | India News

  • 3 years ago
गौतम अदानी आणि त्यांची भरभराट कशी झाली हे सांगण्यापूर्वी अगदी थोडक्यात सांगतो की अदानी हे पहिल्या पिढीतले व्यावसायिक आहेत. म्हणूनच ते अंबानींपेक्षा वेगळे ठरतात. अनिल आणि मुकेश अंबानींना धीरुभाई अंबानींकडून वारसा हक्कानं उद्योगाचं साम्राज्य मिळालं. पण अदानींचा जन्म कापड व्यावसायिकाच्या घरातला. वारसाहक्कानं मिळालेलंच अदानी पुढे नेत असते तर एखाद्या कापडाच्या दुकानात आज ते गल्ल्यावर बसले असते.

#Lokmat #GautamAdani #StockMarketScam #IndiaNews
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended