Savita Prabhune In Marathi Serial | सविता प्रभुणेंच मराठी मालिकेत Comeback. साकारणार 'ही' भूमिका

  • 3 years ago
ज्येष्ठ अभिनेत्री सविता प्रभुणे पुन्हा एकदा मालिकांमध्ये कमबॅक करणार आहेत. त्यांच्या नवीन भूमिकेविषयी जाणून घेऊया व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale

Recommended