Jay Jay Swami Samartha | आई-वडिलांच्या आठवणीत जिजा भावूक,स्वामींनी दिला धीर | Colors Marathi

  • 3 years ago
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत जिजा आईवडिलांच्या आठवणीने भावूक होते तेव्हा स्वामी तिला धीर देतात. मालिकेत काय घडणार पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Recommended