Janmashtami 2021 Wishes: श्री कृष्ण जन्माष्टमीच्या मराठी शुभेच्छा Messages, HD Images, WhatsApp, Facebook Messages
  • 3 years ago
भगवान विष्णूचा अवतार असणार्‍या श्रीकृष्णाचा जन्मोत्सव म्हणजे गोकुळाष्टमी! भारतामध्ये श्रावण कृष्ण अष्टमी दिवशी साजरा केला जातो. यंदा ३० ऑगस्ट रोजी श्रीकृष्णाचा जन्मोत्सवसाजरा करण्यात येणार आहे.1
Recommended