सलमान करतोय 'मुळशी पॅटर्न'चा हिंदी रिमेक Mulshi Pattern Remake ANTIM Salman Khan Shooting Start Soon

  • 3 years ago
प्रविण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता या सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर सलमान खान आता या सिनेमाचा हिंदी रिमेक करतोय.  आधी या रिमेकचं नाव ‘गन्स ऑफ नॉर्थ’ ठेवण्यात आलं होतं.... मात्र, आता या सिनेमाचं नाव ‘अंतिम’ “ ठेवण्यात आलंय.... या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा  महेश मांजरेकर सांभाळत  आहेत. सलमान खानचा मेव्हणा आयुष शर्मा या सिनेमात नेगेटिव्ह रोल करणार आहे
या हिंदी रिमेकमध्ये सलमान पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे.... याआधीही सलमानच्या अक्शनचा धमाका आपण कित्येक सिनेमातून पाहिला आहे...चुलबुल पांडे बनून त्याने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला होता.

#lokmatcnxfilmy #Mulshipattern #ANTIM #SalmanKhan
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended