लोकांच्या मनातलं Ep.08: ft. Samruddhi Kelkar | Phulala Sugandha Maticha | Kirti | Star Pravah

  • 3 years ago
रूपेरी वाळूत गाण्यावरील डान्स व्हिडीओ कसा शूट झाला, समृद्धी कॉलेजमध्ये असताना कशी होती, केसांची ती काय विशेष काळजी घेते, या आणि अशा काही प्रश्नांची उत्तरं अभिनेत्री समृद्धी केळकरने दिली आहे. पहा लोकांच्या मनातलं With Samruddhi फक्त राजश्री मराठी शोबजवर. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.

Recommended