National Film Awards 2021 LIVE : सुशांतच्या 'छिछोरे' ला नॅशनल अॅवॉर्ड | National Award | Sakal |
  • 3 years ago
सर्वांना उत्सुकता असणा-या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या अॅवॉर्डविषयी उलट सुलट चर्चेला तोंड फुटले होते. यंदा ज्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ठ चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे त्याचे नाव तुम्ही ऐकल्यास तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्यावाचून राहणार नाही. दिवंगत अभिनेता सुशांतसिंगच्या छिछोरे चित्रपटाला बेस्ट फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या चित्रपटाला कोणते निकष लावून नॅशनल अॅवॉर्ड देण्यात आल्याचा प्रश्न अनेकांनी सोशल मीडियावर विचारला आहे. याशिवाय वाचाळ अभिनेत्री कंगणालाही यंदा नॅशनल अॅवॉर्ड जाहीर झाला आहे. तिच्या मणिकर्णिका चित्रपटातील अभिनयामुळे तिला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
#sakal #entertainment
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended