फुग्यासारखा दिसणाऱ्या 'या' अवयवात वाढतं बाळ How Placenta Works? | Its Development and Function

  • 7 days ago
महिलांच्या गर्भाशयात जेव्हा गर्भ वाढतो तेव्हा हा गर्भ कुठे वाढतो?
गर्भाशयात तयार होणारं Temprory organ Placenta
म्हणजे काय? त्याचं काम काय असतं?या व्हिडिओमधून जाणून घेऊयात...

#Garbhashay #Placenta #HowPlacentaWork #LokmatHealth

Recommended