Healthy Flirting आणि Unhealthy Flirting मधला फरक कसा ओळखायचा‌? | Flirting | Difference

  • 2 years ago
Healthy Flirting आणि Unhealthy Flirting मधला फरक कसा ओळखायचा‌? | Flirting | Difference
#flirting #healthyflirting #unhealthyflirting #differncebetweenhealthyandunhealthyflirting

आजकाल Flirting खूप कॉमन झालंय. पण flirting चे पण 2 प्रकार असतात एक Healthy आणि दुसरी unhealthy. या दोन्हींमधला फरक समजणं खूप गरजेचं आहे नाहीतर अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. यामुळेच आज मी तुम्हाला या दोन्हींमधला फरक सांगणार आहे.

Recommended