भारतीय स्त्रियांनी बांगड्या व कंकण का वापराव्यात? Why Indian women should wear bangles? Gurumauli
  • 3 years ago
आपल्या देशामध्ये फार पूर्वीपासूनच भारतीय स्त्रिया या हातामध्ये बांगड्या घालण्याची पद्धत आहे. भारतीय स्त्रियांच्या हातामध्ये बांगड्या या शोभून दिसतात. बांगड्या घातल्याने त्यांना एक प्रकारची शोभा येते. त्यामुळे परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी भारतीय स्त्रियांनी बांगड्या व कंकण का वापराव्यात? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Gurumauli #AnnasahebMore #DindoriPranitSevaMarg #LokmatBhakti #IndianTradition
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended