बारामतीत शुकशुकाट... |Baramati | Lockdown| Coronavirus| Sakal Media |

  • 3 years ago
बारामती- शहरात आज कडक लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. औषधे, दवाखाने आदी सेवा वगळता बहुतेक सर्वच सेवा आज बंद आहेत. बारामतीत आज शुकशुकाट पाहायला मिळाला. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या काळात जशी स्थिती होती त्याची आठवण आजच्या लॉकडाऊनने आली. शहरातील सर्वच रस्ते आज ओस पडल्याचे पाहायला मिळाले. (मिलिंद संगई, बारामती.)
#Baramati #Lockdown #Coronavirus #BaramatiLockdown #Maharashtra

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended